Your cart is currently empty!
Category: Video
व्हिडिओ बातम्या, व्हिडिओ रिपोर्टिंग, इंटरव्ह्यू, डॉक्युमेंटरी, लाइव्ह कव्हरेज, व्हिडिओ फीचर्स आणि व्हिडिओ सामग्री. बातम्या, राजकारण, मनोरंजन, क्रीडा, प्रवास, खाद्य, संस्कृती, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शिक्षण आणि शेती या सर्व श्रेणींच्या व्हिडिओ सामग्री. व्हिडिओ न्यूज, व्हिडिओ रिपोर्ट्स, व्हिडिओ इंटरव्ह्यू, व्हिडिओ डॉक्युमेंटरी, व्हिडिओ फीचर्स आणि व्हिडिओ अपडेट्स.
-

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याचा इतिहास, प्रवास आणि निसर्गसौंदर्य | Lohgad Fort Trek Guide in Marathi
लोहगड किल्ला पुण्याहून ६० किलोमीटर आणि मुंबईपासून ८९ किलोमीटर अंतरावर आहे. ५ वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेला लोहगड किल्ला शिवरायांनी १३ मे १६७० मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर आपण तिन्ही ऋतूंमध्ये जाऊ शकतो. पावसाळ्यात हा किल्ला अतिशय निसर्गरम्य दिसतो. किल्याला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० आहे